Monday, January 26, 2026

प्रवास

प्रवास आपला समांतरच राहिला, सूर जुळला, पण वाट वेगळी झाली, भेट नाही कधीच ठरली नशिबात, मनातली ओढ कायमच राहिली.


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

No comments:

Post a Comment