नात्याला नाव नाही,
पण मनातील काळजी चुकत नाही…
शब्द न बोलता उमजून जातं,
जे प्रत्येकाला जमत नाही.
जवळीक नसतानाही हक्क आहे,
ही भावना शब्दांत मावत नाही…
दूर असूनही मन जोडलेलं,
असं नातं सगळ्यांच्या नशिबी येत नाही.
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
No comments:
Post a Comment