Saturday, August 29, 2020

कला

लुक create करून काळजावर वार करणं
तुझी अदा आहे 
पण नुसत्या नजरेने तुला घायाळ करणं 
माझी कला आहे



~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Thursday, August 20, 2020

समांतर

तुझ्या माझ्या प्रेमात 
फक्त एवढंसं अंतर 
जसे नदीचे किनारे 
आपण समांतर


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Friday, August 14, 2020

आठवणी

बेभान कोसळणारा पाऊस 
पहिला कि तुझ्या आठवणीत 
डोळेपण मुक्तपणे बरसून घेतात 







~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 

▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐