Between the Lines
Friday, July 31, 2020
शब्द
आसुं बहते है तो
दर्द होता है
दिल तुटते है
तो शब्द जुडते है!
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Saturday, July 25, 2020
वेदना
बेभान बरसणाऱ्या पावसात
माझं एकटीनं भिजणं
मनाला वेदना देऊन जात
तुझं सोबत नसणं
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Thursday, July 23, 2020
भेट
कोसळणाऱ्या पावसात सख्या
आपण अवचित भेटावे
छत्री सोडून तुझ्या मिठीत येताना
तुझे ओठ माझ्या कपाळी टेकावे
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Tuesday, July 14, 2020
आइना
कांच पे पारा चढ़ाओ तो आइना बनता है.... ह
मारे लिए तो बस आपकी आँखे ही काफी है....
तू आईना बने न बने मेरा
बस मुझे सुकून बनके तेरे दिल में उतर जाने दे
आइना देखने की ख्वाइश हो रही है
कभी नजरों के सामने भी तो आ...
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Thursday, July 09, 2020
फक्त तुझ्या मिठीत हरवायचं आहे
कधी तरी डोळे मिटून तुझ्या मिठीत हरवायचं आहे,
या थकलेल्या मनाला तिथेच थांबवायचं आहे.
जग सगळं दूर ठेवून फक्त तू आणि मी,
श्वासांमध्ये तुझंच नाव हळूच गुंफायचं आहे.
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)
चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद
पुस्तक: चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद लेखक: मारुती चित्तमपल्ली प्रकाशक: मौज प्रकाशन गृह परवाच अमेयदाना काही पुस्तके पाठवल...
आठवणींचा पाऊस
नमन नटवरा!!!!!!!!!!!
‘बालगंधर्व’ ही पाचच अक्षरे आहेत पण महाराष्ट्राचे अवघे पंचप्राण या पाच अक्षरांत सामावलेले आहेत, असे आचार्य अत्रे म्हणायचे. शं...