~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
Monday, August 29, 2022
Friday, August 26, 2022
Wednesday, August 24, 2022
Tuesday, August 09, 2022
Monday, August 08, 2022
Thursday, August 04, 2022
Tuesday, August 02, 2022
जुगलबंदी
स्पर्शाच्या ह्या खेळात
शब्द ओठी आले
कुकरची शिट्टी झाली
मला कूकरने बोलावले 😜
ओल्या डोळ्यांची काय
मी कथा सांगू, काय झाले
कांदा कापता-कापता
नाकी नऊ आले 😭
लसणाच्या कूटनिती ला
आल्याची जोड दिली
उकळत्या तेलात जिऱ्या मिरची समवेत
बटाटे टोमॅटो ची जोडी जुळवता
आयुष्याची गोडी कळली 🙂
नजरेच्या लपंडावात प्रीत अपुली बाहरली
हात हाती येता स्पर्शाने शब्दांची जागा घेतली
कितीही जाणलं तुला
तरी तुझ्यासाठी शब्द अपुरे पडतात
तुझ्याविषयी भावना व्यक्त करायला
कदाचित ते घाबरतात ❤️
Subscribe to:
Posts (Atom)
-
१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा उल्लेख करताना झाशीच्या राणीच्या पाठोपाठ नाव घ्यावे असे नाव म्हणजे बेगम हजरत महल. १८५७ च्या संग्रामातील बेग...
-
‘बालगंधर्व’ ही पाचच अक्षरे आहेत पण महाराष्ट्राचे अवघे पंचप्राण या पाच अक्षरांत सामावलेले आहेत, असे आचार्य अत्रे म्हणायचे. शं...
-
5 May 2011 12 Apil 2020 2 March 2021 5 March 2021 8 September 2021 8 January 2022 11 April 2022 4 July 2022 9 J...







