Monday, March 30, 2026

प्रेम आहे

हक्क नाही म्हणून मागता येत नाही पण, आताशा तुझ्या मिठीत हरवून जावंसं वाटतं... तुझ्या स्पर्शात सगळं विसरून जावं असं वाटतं, शब्द ओठांवर येतात,पण हृदय मात्र शांत रहा सांगत … कदाचित प्रेम आहे खूप, म्हणून सांगता येत नाही, मनाचं तुटलेपण तुझ्यापासून लपवावंसं वाटतं..




~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Tuesday, March 24, 2026

काही लोक

काही लोक आयुष्यात येतात… जाण्यासाठी नाही, तर शांतपणे राहूनही सगळं बदलून टाकण्यासाठी



~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Monday, March 23, 2026

प्रेम


हक्क कमी केलेत आता, पण काळजी अजूनही तशीच आहे…


आता हट्ट नाही करत… पण मन अजूनही तुझंच आहे


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Sunday, March 22, 2026

डोळ्यांचा तळ

तुझ्या डोळ्यांचा तळ दिसत नाही, काय दडलंय तिथे कधी कळत नाही… कधी खूप जवळ वाटतोस, कधी अचानक दूर जातोस… तुझ्या नजरेत काहीतरी खास, जे शब्दांविना देतं एक वेगळाच आभास… मी मात्र शांत उभी राहते, मन हळूच तुझ्यात हरवते…



~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

प्रेम विकल्प नहीं







~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Tuesday, March 10, 2026

आठवण

आठवण तुझी अजूनही तितकीच येते, फक्त आता सांगायला तू जवळ नाहीस…






~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 

▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

कधी आठवण आली तर चंद्र बघ

कधी आठवण आली तर चंद्र बघ… मीही त्याच चंद्राकडे बघत असेल , अंतर जरी कितीही असलं तरी आपली आठवण एकाच आकाशात भेटत असेल.


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
 ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Monday, March 09, 2026

रास्ता

सुनो एक रास्ता तुमने बंद किया — तुम तक पहुँचने का, एक रास्ता हमने भी बंद किया — हम तक पहुँचने का। फासले अगर तुमने बनाए हैं, तो मिटाओगे भी तुम ही, इंतज़ार हमें आज भी है… और कल भी रहेगा। बस एक कदम तुम बढ़ाना, हम वहीं खड़े मिलेंगे — जहाँ तुम हमें छोड़ गए थे।



~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

हर बार मैं ही पुकारूँ, ये ज़रूरी तो नहीं,





~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Sunday, March 08, 2026

WOMENS DAY










~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Saturday, March 07, 2026

Corporate





~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Wednesday, March 04, 2026

अत्तरl

तुझ्या श्वासात ऐसे गंध मिसळावे,

तुझ्या मिठीत हळुवार हरवावे…


तू अलवार जवळ घेऊनी ऐसे कुस्कारावे

जणू फुलांचे सुगंधी अत्तर व्हावे,


तुझ्या अधरांच्या ओल्या स्पर्शाच्या 

लाल मोहरांनी शरीर थरथरावे..


तुझ्या स्पर्शात विरघळून जावे,

क्षण सगळे उष्ण चांदण्यात न्हावे..


आणि त्या क्षणाच्या उष्णतेत,

रात्र सारी अलगद जळावी…


डोळ्यांत तुझ्या माझे घर सापडावे,

आणि जगणे फक्त “आपले” व्हावे…


अन मिठीतून दूर जावास तरी,

मनाची ओढ तुला परत बोलवावे…

तुझ्या मिठीत विरघळताना…

तुझ्या नजरेतली ती नशा,
माझ्या श्वासांत अलगद मिसळते…
तुझ्या मिठीत हरवताना मी,
लाजून स्वतःलाच हरवते…

तुझ्या बोटांची ती अलवार नक्षी,
माझ्या देहावर शहारा उमटवते…
तुझ्या उष्ण श्वासांच्या स्पर्शात,
मी हळूहळू विरघळून जाते…

तुझ्या जवळी येता येता,
पापणी लाजून अलगद मिटते…
तुझ्या छातीवर डोकं टेकता,
हृदय फक्त तुझंच नाव घेते…

तुझ्या श्वासांचा तो मंद सुगंध
माझ्या गळ्याभोवती गुंफून राहतो,
मिठीच्या त्या विळाख्यात
तू माझ्यात अलगद विसावतो..

तुझ्या ओठांची जवळ येणारी चाहूल,
श्वासांत दाटते धुंद नशा…
क्षणभर थांबते सारी दुनिया,
आणि देहभर पसरते गोड शिरशिरीची भाषा…

आधारांच्या त्या मिलनात
मी भान हरपून जाते
अलवार तुझ्या प्रेमाची नशेत
पाठीवर नक्षी कोरत जाते

तुझ्या बाहुपाशात घट्ट गुंतता,
देहावर लाल उमटते मोहर हलकीशी…
तुझ्या मिठीत शिरता लाजून मी कुजबुजते,
“अशीच ठेव मला तुझ्यात जपलेलीशी…”

प्रत्येकाचा चंद्र वेगळा

Tuesday, March 03, 2026

बंद मुट्ठी

चल आज बंद मुट्ठी खोलते हैं,
जो चुभता रहा है, उसे बोलते हैं…
खामोशियों ने जो ज़ख़्म दिए,
आज उन पर खुलकर रोते हैं…

रंगांचे सोहळे

रंगांना सीमा नसते…

अंतर आपल्यात असलं तरी
रंगांना सीमा नसते…
हात पोहोचत नाहीत तुझ्यापर्यंत,
पण मन मात्र रोज तुझ्याच रंगात न्हाते…

Monday, March 02, 2026

language

I wanted to be fluent in silence,
to say everything
without disturbing the air between us. ❤️