Wednesday, August 19, 2026

हिशोब

नातं कोणतं, नाव काय, याचा हिशोब कधीच नको, फक्त त्याच्या असण्याने, मनाला मिळणारा तो निवांतपणा हवा...


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
 ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Tuesday, August 18, 2026

क्षण दोन त्याच्या सहवासाचे,

नजरेतून काही शब्द उमटावेत, ओठांवर येण्याआधीच कळावेत, क्षण दोन त्याच्या सहवासाचे, आणि आयुष्यभर पुरून उरावेत...


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Tuesday, August 11, 2026

भास

कधी तू नसतोस, तरी तुझा भास होतो, शांत रात्रीतही तुझाच आभास होतो…


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Thursday, August 06, 2026

वजह

कभी बिना मतलब भी आवाज़ दिया करो... हर बार वजह ज़रूरी नहीं होती।..


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
 ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Wednesday, August 05, 2026

कधी कधी...

गर्दीतही कधी कधी... मन एकटंच बसून राहतं.....


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Monday, August 03, 2026

शब्द

काही शब्द कानावर पडत नाहीत... ते थेट मनात घर करतात. म्हणूनच काही वाक्यं, आयुष्यभर विसरता येत नाहीत.


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
 ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Saturday, August 01, 2026

प्रेम

काही नाती प्रेमाची नसतात... तरी त्यात प्रेम असतं.

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐
 ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐