Tuesday, October 27, 2026
just thoughts
नकळत
Monday, October 26, 2026
अबोल
Wednesday, September 09, 2026
जवाब
Wednesday, August 19, 2026
हिशोब
Tuesday, August 18, 2026
क्षण दोन त्याच्या सहवासाचे,
Tuesday, August 11, 2026
Thursday, August 06, 2026
वजह
Wednesday, August 05, 2026
कधी कधी...
Monday, August 03, 2026
शब्द
Saturday, August 01, 2026
प्रेम
Friday, July 31, 2026
रस्ता
Thursday, July 30, 2026
शिकायत
Saturday, July 25, 2026
ख़ामोशी
Friday, July 24, 2026
अल्फ़ाज़
Thursday, July 23, 2026
मौसम की बारिश
अलविदा
Monday, July 20, 2026
औषध
Saturday, July 18, 2026
नातं
Monday, July 13, 2026
मिठी
Friday, July 10, 2026
शाम
Tuesday, June 23, 2026
हकीकत-ए -इश्क
Friday, June 19, 2026
सवय
इतकं प्रेम
तुझ्या दिवसाच्या धावपळीत,
माझ्या नावाचा एक श्वास जपतो.
गर्दीत हरवलेल्या क्षणांमधून,
तू माझ्यासाठी एक क्षण वेचतो.
कसा रे तू माझ्यावर इतकं प्रेम करतो,
की व्यस्ततेलाही माझ्यासाठी थांबवतो.
Thursday, June 11, 2026
लम्हा तुमसे जुड़ जाता है
अलगद, अलवार मिठीत तुझ्या,
अलगद, अलवार मिठीत तुझ्या,
हरवून जावंसं वाटतं,
तुझ्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये
माझं नाव ऐकावंसं वाटतं.
तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून,
साऱ्या चिंता विसराव्याशा वाटतात,
तुझ्या एका हसण्यातच
माझ्या सगळ्या सकाळी उजळून जातात.
तुझ्या स्पर्शाच्या त्या शांत उबेत,
शब्दही अबोल होतात,
नजरा फक्त नजरेत मिसळून
हजारो भावना बोलून जातात.
तुझा हात हातात असला की,
प्रवासही सुंदर भासतो,
तू सोबत असलास की
प्रत्येक क्षण आयुष्याचा खास वाटतो.
आणि जर कधी वेळ थांबू शकला,
तर एकच हट्ट करेन मी—
अलगद, अलवार मिठीत तुझ्या,
अख्खं आयुष्य जगावंसं वाटतं.
Monday, June 08, 2026
गणित
एकमेकांत गुंतून जाणं...
Sunday, June 07, 2026
फ़ुर्सत के लम्हे
मेरे साथ ख़ामोशी में मुस्कुरा ले।
दुनिया की बातें फिर कभी कर लेंगे,
आज बस थोड़ा-सा वक़्त मेरा बना ले
Friday, June 05, 2026
सांभाळणं
तेरी कमी
और फिर तेरी कमी थोड़ा और महसूस हो जाती है।
Thursday, June 04, 2026
समझ
Monday, June 01, 2026
कुछ बात है दिल में
Saturday, May 30, 2026
आठवण मात्र वेळ बघून येत नाही
Friday, May 29, 2026
आयुष्य सुंदर वाटतं
आयुष्य सुंदर वाटतं
जेव्हा मनात शांतता असते,
लहानशा क्षणांमध्येही
मोठी आनंदाची दुनिया दिसते…
आयुष्य सुंदर वाटतं
जेव्हा आपली माणसं सोबत असतात,
त्यांच्या एका हसण्यातही
सारे दुःख अलगद विरून जातात…
आयुष्य सुंदर वाटतं
जेव्हा प्रेम मनापासून जपलं जातं,
आनंदाच्या छोट्या क्षणांतही
संपूर्ण जग आपलंसं वाटतं…
Wednesday, May 27, 2026
फक्त तू
कधी कधी वाटतं…
तू बोलत राहावंसं
आणि मी तुझ्यात हरवत राहावं ❤️
तुझ्या आवाजातला थकवा
अलगद माझ्या कुशीत विरघळावा…
आणि तुझं डोकं
माझ्या मांडीवर विसावताच
जग थोडावेळ शांत व्हावं 🙂
माझी बोटं हलकेच
तुझ्या केसांत फिरत राहावीत…
आणि मध्येच
तुझ्या कपाळावरून
ओठ अलगद सरकून जावेत ❤️
त्या क्षणी
ना शब्द हवेत,
ना promises…
फक्त तू
माझ्याजवळ शांत झालेला असावास 🙂
Monday, May 25, 2026
जीव
Tuesday, May 19, 2026
श्वासांची आवर्तने
Sunday, May 17, 2026
भेटीची ओढ
मायेची ऊब
Saturday, May 16, 2026
one liners
-
१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा उल्लेख करताना झाशीच्या राणीच्या पाठोपाठ नाव घ्यावे असे नाव म्हणजे बेगम हजरत महल. १८५७ च्या संग्रामातील बेग...
-
‘बालगंधर्व’ ही पाचच अक्षरे आहेत पण महाराष्ट्राचे अवघे पंचप्राण या पाच अक्षरांत सामावलेले आहेत, असे आचार्य अत्रे म्हणायचे. शं...
-
5 May 2011 12 Apil 2020 2 March 2021 5 March 2021 8 September 2021 8 January 2022 11 April 2022 4 July 2022 9 J...