तुझ्या दिवसाच्या धावपळीत,माझ्या नावाचा एक श्वास जपतो.
गर्दीत हरवलेल्या क्षणांमधून,तू माझ्यासाठी एक क्षण वेचतो.
कसा रे तू माझ्यावर इतकं प्रेम करतो,की व्यस्ततेलाही माझ्यासाठी थांबवतो.
No comments:
Post a Comment