तुझ्यासाठी लिहायला बसलं की…
शब्द माझे राहत नाहीत,
ते पूर्णपणे तुझे होऊन जातात…
एक मिठी तुझी ना मागता ही मिळावी…
मनातल्या प्रत्येक गोंधळाला
तुझ्यात शांतता सापडावी…
काही लोक फक्त सवय नसतात…
ते दिवसाची सगळ्यात सुंदर सुरुवात असतात.
सगळ्यांशी बोलणं होतं…
पण वाट फक्त एका notification चीच पाहिली जाते.
सगळ्यांना सगळं कळत नाही…
काही गोष्टी फक्त दोघांनाच कळतात…
प्रेमात कधी कधी फक्त जाणवणं पुरेसं असतं,
बोलायची गरज नाही.
Monday आहे and Coffee is not working today
कारण Coffee पेक्षा strong तर फक्त तुझी मिठीच आहे …
तुझ्या मिठीत एक विश्वास आहे…
जो शब्दांपेक्षा खूप जास्त बोलतो..
वेळ पुढे सरकतेय…
पण मन अजूनही तुझ्याच एका क्षणात अडकलंय…
तुझ्यावर नाराज नाही राहता येत…
रुसायचं ठरवलं तरी मन पुन्हा तुझ्याचकडे वळतं
तुझ्या नावात काही जादू आहे बहुतेक…
उगाचच मन पुन्हा पुन्हा तिथेच जातं.
ना पास होने की ज़िद, ना दूर जाने का डर,
बस तू मेरे ख्यालों में रहे… इतना ही काफी लगता है…
तुझ्यावर प्रेम करण्यासाठी
मला कधी reason लागत नाही…
कारण तूच माझं एकमेव reason आहेस
तो कितीही दूर असला तरी,
माझ्या मनात त्याच्यासाठी
एक कोपरा कायम उजळलेलाच असतो…
आपण बोलतोय अजूनही…
पण connection कुठेतरी हरवलंय.
काही गोष्टी संपत नाहीत…
त्या फक्त आतल्या आत तुटत राहतात.
तुझ्याशी बोलणं luxury नाही…
पण त्याशिवाय दिवस complete होत नाही…
आज काही लिहायचंच नव्हतं…
पण तुझा विचार आला,
आणि शब्द आपोआप सापडले
Monday म्हणजे
थोडं काम, थोडं हसू… थोडंसं तू अन
बाकी तुझ्या आठवणी
आपण perfect नाही…
पण एकमेकांसाठी enough आहोत
आपलं connection simple नाही…
पण special नक्की आहे
"काही शापांना उःशाप नसतो…
त्यांची वेदना मात्र शांत राहायला शिकवते."
तुझ्यासोबतचं vibe…
logic पेक्षा जास्त strong आहे…
म्हणूनच ते explain होत नाही…
jealous तर होते मी…
पण ते दाखवत नाही…
कारण ते तुला समजावं असं वाटतं, सांगावं नाही…
काही नात्यांना नाव लागत नाही…
पण त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही.
जी व्यक्ती तुम्हाला गमावण्याची भीती ठेवते ,
ते तुम्हांला feel करून देतात … guess करायला लावत नाही.
some feelings can’t be explained… they’re just priceless
तुझ्याशी बोलायला कारण लागत नाही…
आणि न बोलायला मन मानत नाही…
तू special आहेस हे सांगायला reason नाही…
फक्त तू आहेस, तेच पुरेसं आहे
तुझ्याबरोबरचं connection शब्दांत सांगता येत नाही…
ते फक्त feel होतं…
खूप काही बोलायचं आहे पण शब्द अपुरे पडतात...
माझ्या मौनातला अर्थ समजून घेशील का?
आज March-end आहे, तर थोडा तुझ्या आठवणींचा हिशोब करूया.....
ऐक ना,
तुझ्या आठवणींना सांग ना, आज सोमवार आहे, कामात डिस्टर्ब करू नका म्हणून."
सगळं सांगायचं नसतं शब्दांत,
काही गोष्टी नजरेतच राहू द्याव्यात…
तू आहे म्हणूनच,
माझ्या शांततेलाही अर्थ आहे…”
कधी कधी दूर जाणं हेच सर्वात मोठं प्रेम असतं…
6:35 PM · Mar 25, 2026
9:13 AM · Mar 25, 2026
चाहे लाख जमाना फ़िदा हो हमपे हमारी जान तो उनमे बसती है इसलिए तो उन के सामने हमारी नज़रे झुकती है
दुरियोंसे मोहब्बत ख़तम नहीं होती
बस कोई उनसे कह दे कभी ख़्वाबों में आया करे.....
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
No comments:
Post a Comment