Sunday, May 10, 2026

#गंध

तुझा #गंध श्वासात भरला… मग शब्दांची गरजच नाही उरली … तुझ्या जवळ असण्याची जाणीवच मनाला पुरेशी वाटू लागली…


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

No comments:

Post a Comment