1)
रस्ता म्हणे सरळ आहे...
खड्डा म्हणे "Surprise!"
पावसाळ्यात रोजच मिळतो,
Late Mark चा Prize!
2)
रस्ता म्हणे "मी सरळ आहे",
खड्डा म्हणे "जरा थांब"...
पावसाळ्यात रोज वाटतं,
Google Maps पेक्षा नशीबच लांब!
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
No comments:
Post a Comment