तुझ्या डोळ्यांचा तळ दिसत नाही,
काय दडलंय तिथे कधी कळत नाही…
कधी खूप जवळ वाटतोस,
कधी अचानक दूर जातोस…
तुझ्या नजरेत काहीतरी खास,
जे शब्दांविना देतं एक वेगळाच आभास…
मी मात्र शांत उभी राहते,
मन हळूच तुझ्यात हरवते…
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
No comments:
Post a Comment