Tuesday, January 06, 2026

मनातली मैत्री

वीस वर्षांपूर्वी भेटले दोन येडे, नात्याच्या वीणेचे बांधले वेढे. अंतर पडलं, भेटी तुटल्या तरी, विश्वासाची दोर टिकली घट्ट खरी. आयुष्य गेलं आपापल्या वाटेवर, जबाबदाऱ्यांनी नेलं वेगळ्या पाटेवर. तरी मनातली मैत्री तशीच राहिली, काळालाही न जुमानणारी सावली जाहली .


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
 ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

No comments:

Post a Comment