Between the Lines
Sunday, January 18, 2026
क्षण
या शांततेत स्वतःला हरवू दे,
क्षणभर श्वास अडखळू दे,
इतकंच मागणं आहे माझं—
काही नको शब्द, नको भेट,
फक्त हा क्षण… आपलाच राहू दे
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद
पुस्तक: चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद लेखक: मारुती चित्तमपल्ली प्रकाशक: मौज प्रकाशन गृह परवाच अमेयदाना काही पुस्तके पाठवल...
आठवणींचा पाऊस
नमन नटवरा!!!!!!!!!!!
‘बालगंधर्व’ ही पाचच अक्षरे आहेत पण महाराष्ट्राचे अवघे पंचप्राण या पाच अक्षरांत सामावलेले आहेत, असे आचार्य अत्रे म्हणायचे. शं...
No comments:
Post a Comment