Between the Lines
Wednesday, January 14, 2026
भूतकाळाच्या सावलीत
भूतकाळाच्या सावलीत आयुष्य काढता येत नाही,
जुन्या जखमांवर मन अडकवता येत नाही.
आजचं हास्य जपायला पाहिजे,
कारण उद्याच्या स्वप्नांसाठी मागे वळून चालता येत नाही....
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद
पुस्तक: चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद लेखक: मारुती चित्तमपल्ली प्रकाशक: मौज प्रकाशन गृह परवाच अमेयदाना काही पुस्तके पाठवल...
आठवणींचा पाऊस
नमन नटवरा!!!!!!!!!!!
‘बालगंधर्व’ ही पाचच अक्षरे आहेत पण महाराष्ट्राचे अवघे पंचप्राण या पाच अक्षरांत सामावलेले आहेत, असे आचार्य अत्रे म्हणायचे. शं...
No comments:
Post a Comment