Thursday, January 01, 2026

नव्या स्वप्नांना उघडू दे दार

जुनी पानं अलगद मिटू दे आज, 
नव्या स्वप्नांना उघडू दे दार. 
कालच्या वेदना ठेवू मागे, 
उद्याचा विश्वास धरू सावरून भार.



~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

No comments:

Post a Comment