Between the Lines
Thursday, February 05, 2026
अपूर्ण प्रेमाचं पूर्णत्व
प्रेम अपूर्ण राहिलं, तर राधा–कृष्णासारखं असावं, न बोलताही एकमेकांत हरवलेलं, मनातच जपावं. अन पूर्ण झालं, तर शिव–पार्वतीसारखं असावं, श्वासात श्वास गुंफून, जन्मोजन्मी एकच नाव व्हावं.
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद
पुस्तक: चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद लेखक: मारुती चित्तमपल्ली प्रकाशक: मौज प्रकाशन गृह परवाच अमेयदाना काही पुस्तके पाठवल...
आठवणींचा पाऊस
नमन नटवरा!!!!!!!!!!!
‘बालगंधर्व’ ही पाचच अक्षरे आहेत पण महाराष्ट्राचे अवघे पंचप्राण या पाच अक्षरांत सामावलेले आहेत, असे आचार्य अत्रे म्हणायचे. शं...
No comments:
Post a Comment