Saturday, February 28, 2026

स्पंदने

धडधडणाऱ्या हृदयाची स्पंदने तुझ्या मिठीत विरावी, तुझ्या श्वासांच्या तालावर माझी धडधड सावरावी…

तुझ्या कुशीत माझं मन हळुवार रमावं,

तुझ्या उबेत माझी सारी भीती विरघळून जावी…


न बोलता समजून घेण्याचा तो क्षण,

आपल्या प्रेमाची नवी भाषा लिहावी…


शब्द नकोत, वचने नकोत,

फक्त तुझ्या स्पर्शातच दुनिया गुंफावी.....




~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

No comments:

Post a Comment