Sunday, February 01, 2026

आयुष्य तुझ्यात हरवावं.

माझ्या डोळ्यात तुझ्या वेदना उमटाव्या, 
माझ्या ओठांवर तुझं हसू फुलावं, 
तू जवळ असताना काळ थांबावा, 
माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यात हरवावं.



~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

No comments:

Post a Comment