आज मन पुन्हा लिहायला लागलं,
शब्दांना तुझं नाव मिळालं…
गालावरच्या हळव्या वाऱ्याला,
तुझ्या स्पर्शाचं गाव मिळालं…
डोळ्यांतल्या त्या शांत तळ्यात,
आभाळ हलकंसं विसावलं...
न बोलता जे सांगायचं होतं,
ते कागदावर हळूच उमटलं…
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
No comments:
Post a Comment