तुझ्या थकलेल्या दिवसाला,
मी हलकंसं हसू द्यावं...
तुझ्या सगळ्या गोंधळात,
मी तुझी शांतता व्हावं...
तू जरी नाही बोललास ,
तरी मला तुझं मन कळतं...
तुझ्या प्रत्येक धडपडीत,
माझं प्रेम हळूच तुझ्यासोबत चालतं...
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
No comments:
Post a Comment