मी सगळं करायला तयार आहे, जगही विसरायला तयार आहे…
फक्त त्याने निघताना एवढंच म्हणावं—
मास्क नीट लाव हं, आणि चावी विसरू नकोस…
या दोन वाक्यांतच माझं सगळं प्रेम सामावलेलं आहे.
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐
No comments:
Post a Comment