Tuesday, June 02, 2020

कवीता


शब्द जुळवता जुळवता 
कवीता सुचू लागली 
त्याच्या आठवणीत 
माझी कविता फुलू लागली 
कशी उतरवू प्रेमकथा त्याची 
ती तर डोळ्यावाटे वाहू लागली 
साथ जरी संपली त्याची 
मनी हुरहूर दाटू लागली 
अक्षर हि न लिहिता वही माझी भरू लागली
#pniv_diaries




~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

No comments:

Post a Comment