त्या पावसात उभा असलेला तू
आणि तुझ्या घट्ट मिठीतली मी....
प्रेम म्हणजे खाऱ्या समुद्राच पाणी..
मावळत्या सूर्याच्या साक्षीने माझा हातात हात घेतलेला तू
आणि किनाऱ्यावर पाण्यात खेळणारी अवखळ मी
~Nivedita Raj
प्रेम म्हणजे खाऱ्या समुद्राच पाणी..
मावळत्या सूर्याच्या साक्षीने माझा हातात हात घेतलेला तू
आणि किनाऱ्यावर पाण्यात खेळणारी अवखळ मी
No comments:
Post a Comment