Tuesday, October 27, 2026

just thoughts


मग मीही ती तशीच जपून ठेवली, एक अपूर्ण कहाणी म्हणून...

काही उत्तरांना प्रश्नांची गरज नसते...

Sometimes, a haircut isn't about changing your hairstyle. It's about giving yourself permission to start again


Some friendships aren't measured by time spent together, but by the comfort of knowing they're always there.

Some people don't fix our storms... They simply sit beside us until the rain feels lighter.

कुछ बंधन टूटते नहीं... बस खामोश हो जाते हैं|



पैसे पुन्हा कमावता येतात... पण जिवाभावाचं माणूस दूर गेलं तर त्याची उणीव पैशांनी कधीच भरून निघत नाही.



अगर नींद आई तो सो लिया करो यूँ रातभर जगने से मोहब्बत नहीं मिलती |



काही गोष्टी ठीक होत नाहीत… फक्त स्वीकाराव्या लागतात.


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

नकळत

नकळत कधीतरी भेटावं त्याने, नजरेतून बरंच काही सांगावं, शब्दांची गरजच भासू नये, मनाने मनाला ओळखावं...



~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Monday, October 26, 2026

अबोल

काही प्रेमकथा अपूर्ण नसतात, त्या फक्त अबोल असतात…


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Wednesday, September 09, 2026

जवाब

अब ख़ामोशियाँ भी जवाब देने लगी हैं... शायद सवाल बदल गए हैं।

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Wednesday, August 19, 2026

हिशोब

नातं कोणतं, नाव काय, याचा हिशोब कधीच नको, फक्त त्याच्या असण्याने, मनाला मिळणारा तो निवांतपणा हवा...


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
 ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Tuesday, August 18, 2026

क्षण दोन त्याच्या सहवासाचे,

नजरेतून काही शब्द उमटावेत, ओठांवर येण्याआधीच कळावेत, क्षण दोन त्याच्या सहवासाचे, आणि आयुष्यभर पुरून उरावेत...


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Tuesday, August 11, 2026

भास

कधी तू नसतोस, तरी तुझा भास होतो, शांत रात्रीतही तुझाच आभास होतो…


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐